फॅनबॉय अँड चुम चुम

यामागील विज्ञान आणि इतिहास.

फॅनबॉय अँड चुम चुम (इंग्लिश: Fanboy & Chum Chum) ही एक अमेरिकन दूरचित्रवाणी मालिका आहे. हा मालिका फ्रेडरेटर स्टुडिओस आणि निकलोडियन ॲनिमेशन स्टुडिओ या कंपनीने तयार केला. ही मालिका निकलोडियनवर १२ ऑक्टोबर २००९ रोजी पहिल्यांदा प्रदर्शित झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →