डॉ. लिन कॉर्बेट (जन्म २७ जानेवारी १९७१ क्वीन्स, न्यू यॉर्क) एक अमेरिकन प्राध्यापक आणि वरिष्ठ कार्यकारी आहेत. ते द पिव्होटल ग्रुप कॉन्सुलटंट्स आयएनसी चे अध्यक्ष आहेत. त्यांना २०१९ मध्ये गुन्हेगारी दर नियंत्रण कार्यक्रमात एमआयटी संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लिन कॉर्बेट
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?