लिओनार्दो दा विंची हा १५व्या शतकातील इटालियन चित्रकार, अभियंता, शिल्पकार, संशोधक आणि तत्त्वज्ञानी होता. त्याला जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक समजले जाते. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्दो बद्दल विसाव्या शतकापासून गूढता वाढली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लिओनार्दो दा विंची
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.