लिंडा हॅमिल्टन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

लिंडा हॅमिल्टन

लिंडा कॅरोल हॅमिल्टन (२६ सप्टेंबर, १९५६:सॅलिसबरी, मेरीलँड, अमेरिका - ) ही अमेरिकन दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री आहे. हिने टर्मिनेटर चित्रपट शृंखलेमध्ये सॅराह कॉनरची भूमिका केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →