लासलगाव हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.
निफाड तालुक्यातील लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपली कन्या सरकार मुक्ताबाई फणसे यांना लासलगाव, मडकी जाम, निफाड, जुन्नरचा काही भाग आदंन दिला होता सरकार मुक्ताबाई फणसे यांचा लासलगावच्या मध्यभागी भुईकोट असुन त्यास 9 बुरुज तीन प्रवेश द्वार आहेत.
लासलगाव
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!