नैताळे

या विषयावर तज्ञ बना.

नैताळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. नैताळे हे गाव श्री मतोबा महाराज यात्रा उत्सवसाठी प्रसिद्ध आहे.

नैताळे हे गाव नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यापासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →