लाल डोक्याचा ससाणा, आकोस, आडेरा, मोरगी किंवा तुरमती (इंग्लिश: Red-headed falcon, Red-headed merlin; हिंदी: तुरुमती, तुरुमतरी, तुरुमतु; गुजराती: तुरमती, चटवा; तेलुगू:जेल्ल गट, जेल्ल गद्द, तिरूमुंडि डेग) हा एक शिकारी पक्षी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लाल डोक्याचा ससाणा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.