लारा दत्ता ( १६ एप्रिल १९७८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. माजी विश्वसुंदरी असलेल्या लारा दत्ताने २००० साली फेमिना मिस इंडिया व मिस युनिव्हर्स ह्या सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. तिने २००३ साली अंदाज ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी तिला प्रियांका चोप्रा सोबत सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लारा दत्ता
या विषयातील रहस्ये उलगडा.