तनुश्री दत्ता

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

तनुश्री दत्ता

तनुश्री दत्ता (बांग्ला: তনুশ্রী দত্ত; १९ मार्च १९८४) ही भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००४ सालची फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर २००५ सालच्या आशिक बनाया आपने ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तनुश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →