नाटकाला/चित्रपटाला संगीत देणाऱ्यास संगीतकार किंवा संगीत दिग्दर्शक म्हणतात. नुसतेच पार्श्वसंगीत देणाऱ्यास संगीत संयोजक म्हणतात.
अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांनी हिदी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांपैकी काही हे
दत्ता डावजेकर
एन.दत्ता (दत्ता नाईक)
के. दत्ता (दत्ता कोरगावकर)
वसंत देसाई
सी. रामचंद्र (रामचंद्र नरहर चितळकर)
सुधीर फडके
संगीत दिग्दर्शक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.