लान्सिंग (मिशिगन)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लान्सिंग (मिशिगन)

लान्सिंग हे (इंग्लिश: Lansing) अमेरिका देशातील मिशिगन राज्याचे राजधानीचे शहर आहे. लान्सिंग शहर मिशिगनच्या मध्य भागात ग्रँड नदीच्या काठावर वसले असून ते डेट्रॉईट व ग्रँड रॅपिड्स ह्या मिशिगनमधील दोन सर्वात मोठ्या शहरांच्या मधोमध स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →