लातूरची जिल्हा परिषद ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचे प्रशासन करणारी संस्था आहे. जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या एकूण ५८ आहे. परिषदेमध्ये, लातूर जिल्ह्यातील १० गावांसाठी एकेक पंचायत समिती आहे. प्रत्येक समितीवर एक सभापती व एक उपसभापती असून काही सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लातूर जिल्हा परिषद
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.