लाठी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लाठी म्हणजे भरीव बांबूपासून बनविलेली एक काठी असते.त्याची उंची साधारणतः बापरणाऱ्याच्या उंचीपेक्षा सव्वा ते दीडपट असते. भरीव बांबूस आगीवर किंचीत भाजून व मग त्यास तेल चोपडून ही लाठी तयार करतात.आत्मरक्षणासाठी याचा पूर्वी उपयोग होत असे.बहुदा, याचे टोकास धातूने मढविलेले असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →