लाईफलाईन (मराठी चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

लाईफलाईन हा एक २०२४ सालचा मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी. केले असून दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे असून निर्मितीची जबाबदारी लालाजी जोशी, कविता शिरवाईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रेसेंडो एंटरटेनमेंट यांची आहे. या चित्रपटाला संगीत अशोक पत्की यांनी दिले असून अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी यातील गाणी गायली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →