लसूण वेल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लसूण वेल

Mansoa alliacea, किंवा लसूण वेल एक उष्णदेशीय वनस्पतींची प्रजाती आहे. ही इतर वृक्षांवर चढणारी एक प्रकारची वेल असते. या वेलीचे मूळ उत्तर दक्षिण अमेरिकेचे आहे. आणि पुढे तिचा प्रसार मध्य अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाला आहे. अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टच्या मेस्टीझोसमध्ये या वेलीला अजो सचा, स्पॅनिश-क्वेचुआ नावाने ओळखले जाते, ज्याचा अर्थ "जंगली लसूण" आहे.

मानसोआ अलियासिआची परदेशात निर्यात केली गेली आहे, आणि पुर्टो रिको, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि भारत यांच्या अनुकूल हवामानात वाढते. वेस्ट इंडीजमध्ये याची लागवड केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →