लवनम

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गोपाराजू रामचंद्र लवनम (१० ऑक्टोबर १९३० ते १४ ऑगस्ट २०१५), जी. लवनम किंवा लवनम म्हणून लोकप्रिय आहेत. ते एक भारतीय समाज सुधारक आणि गांधीवादी हिते. त्यांनी भारतीय समाजातील अस्पृश्यता दूर करण्याचे काम केले. ते एक नास्तिक होते. आणि संस्कार संस्थेचे सहसंस्थापक होते. त्यांची पत्नी हेमलता लवानाम यांच्यासह त्यांनी ती संस्था स्थापन केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →