ललिता पंचमी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ललिता पंचमी

आश्विन शुद्ध पंचमी ही आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.



ललिता पंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील महत्त्वाचा दिवस मानली गेलेली तिथी आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ललिता पंचमी म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →