ललित राय

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ललित राय (२४ जानेवारी, इ.स. १९५६ - ) हे भारतीय सैन्यातील भूतपूर्व अधिकारी आहेत.

शिक्षण पूर्ण केल्यावर ते ७/११ गुर्खा रायफल्स या तुकडीमध्ये दाखल झाली. त्यांचे वडील याच तुकडीमध्ये कार्यरत होते.



परंतु ते कारगिल मध्ये ज्या तुकडीतून गेले ती १/११ तुकडी, 'विजय मोहीम' होती. ते त्यांच्या अनुभव कथनात सांगतात: मला सर्व प्रकारच्या प्रदेशांत नेमले गेले होते. डोंगर, दऱ्या, बर्फ, वाळवंट, रान, अतिशय उंचीवरील प्रदेश इ. सारखे अनेक!

कालांतराने एकदा त्यांनी १७, राष्ट्रीय रायफल्स यांचे नेतृत्वही केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →