लडाखी (ལ་དྭགས་སྐད་) ही दक्षिण आशियातील तिबेटी भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारताच्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये वापरली जाते. लेह येथील बौद्ध धर्मीय रहिवाशांची लडाखी ही प्रमुख भाषा आहे. ही भाषा तिबेटी भाषासमूहामधील असली तरीही ती तिबेटीसोबत मिळतीजुळती नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लडाखी भाषा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.