लग्न (ज्योतिष)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जन्मकाली जन्मस्थळाच्या पूर्व क्षितिजावर जो आकाशाचा भाग ( राशी ) उदित असते त्या बिंदूस लग्न असे म्हणतात.

लग्न हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. प्रत्येक राशी ३० अंशाची असते व एकूण राशी १२ आहेत. बारा लग्नाचे भ्रमण २४ तासांत होते म्हणून आपल्याकडे एक लग्न पूर्व क्षितिजावर सरासरी दोन तास असते. लग्नाचा १ अंश पूर्ण होण्यासाठी ४ मिनिटे लागतात. यामुळे जन्मवेळेत ४ मिनिटांचा फरक पडला तर १ अंशाचा फ़रक पडतो. म्हणून फलज्योतिषात जन्मकाल नेमका ज्ञात असावा लागतो.

ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.



अनुकूल भाव

प्रतिकूल भाव

बाधस्थान

अनुकूल राशी

प्रतिकुल राशी

मित्र ग्रह

सम ग्रह

नवीन ग्रहाशी

मूल त्रिकोण

स्वराशीचे अंश

उच्च राशी

नीच राशी

मध्यम गती

संख्या

देवता

अधिकार

दर्शकत्व

शरीर वर्ण

शरीरांगर्गत धातू

तत्त्व अग्नी;

कर्मेन्द्रिय

ज्ञानेन्द्रिय

त्रिदोषांपैकी दोष

त्रिगुणापैकी गुण

लिंग

रंग

द्र्व्य सुवर्ण;

निवासस्थान

दिशा

जाती

रत्न

रस

ऋतू

वय

दृष्टी

उदय

स्थलकारकत्व

भाग्योदय वर्ष

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →