रवि (ज्योतिष)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हा भारतीय फलज्योतिषातील संकल्पनेप्रमाणे गणितीय संकल्पनांसाठी रवि हा ग्रह मानला गेला आहे. त्याला सूर्य असेही म्हणले जाते. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. सूर्य आत्माकारक ग्रह आहे

ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे. आठवड्याच्या दिवसात भारतीय नावांमध्ये रविवार सूर्यासाठी समर्पित असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →