लक्ष्मीकांत तांबोळी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी (: २१ सप्टेंबर १९३९) मराठी भाषेतील मनस्वी लेखक आहेत. त्यांच्या लेखनातून कायम सर्जनशीलता जपण्याचा ते प्रयत्न करतात. कथा, कविता, कादंबरी, ललित लेख, समीक्षा अशा बहुविध वाङ्मय प्रकारात त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचा कवितेतून चिंतनशीलतेचा प्रत्यय येतो.

.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →