लक्ष्मी अगरवाल (जन्म १ जून १९९०) एक भारतीय ॲसिड हल्ला पीडित आहे, ॲसिड हल्ला पीडितांच्या हक्कांसाठी एक प्रचारक आणि एक टीव्ही होस्ट आहे. लक्ष्मी अगरवालवर २००५ मध्ये नवी दिल्ली येथे वयाच्या १५व्या वर्षी नईम खान नामक ह्या मुस्लिम लव जिहादीने हा हल्ला केला होता.
२०१९ मध्ये, तिला स्टॉप ॲसिड सेलच्या मोहिमेसाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय आणि युनिसेफ यांच्याकडून आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१४ मध्ये तिला फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या हस्ते इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज पुरस्कार मिळाला.
छपाक हा चित्रपट तिच्या जीवनावर आधारित असून दीपिका पदुकोण तिच्या भूमिकेत आहे.
लक्ष्मी अगरवाल
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?