ल कॉर्बूझीयेची वास्तुशिल्प कामे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ल कॉर्बूझीयेची वास्तुशिल्प कामे

ल कॉर्बूझीयेची वास्तुशिल्प कामे हे जागतिक वारसा स्थळ आहे ज्यामध्ये फ्रँको-स्विस वास्तुविशारद ले कॉर्बुझीये यांची अनेक देशांमधील १७ बांधकाम प्रकल्पांची निवड केली आहे. समाजाच्या गरजांना प्रतिसाद देण्यासाठी आणि जागतिक शैली व वास्तुशास्त्र दर्शविण्यासाठी आधुनिकतेची चळवळ कशी लागू केली गेली हे या स्थानांवरून दिसते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →