ऱ्होडेशियाचे प्रजासत्ताक हा दक्षिण-पूर्व आफ्रिकेतील एक देश होता. या देशाने नोव्हेंबर ११, इ.स. १९६५ रोजी स्वतःला स्वतंत्र घोषित केले परंतु त्याला इतर देशांनी मान्यता दिली नाही. १९६५ ते १९७९ दरम्यान अस्तित्वात असणारा हा देश सध्या झिम्बाब्वे ह्या नावाने ओळखला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऱ्होडेशिया
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.