फ्लुनिट्रॅझेपाम, नार्कोझेप, रॉइप्नोल, रोहिप्नोल किंवा रूफीज हे एक एक मादक द्रव्य आहे. बेंझोडायाझेपाइन प्रकारचे हे रसायन भूल देण्यासाठी, संमोहन करण्यासाठी तसेच इतर अनेक उपयोगांसाठी वापरले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोहिप्नोल
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.