युरिया खत

यामागील विज्ञान आणि इतिहास.

युरिया खत

युरिया खत हे एक प्रकारचे रासायनिक खत आहे., याला शेहचाळीस-शून्य-शून्य (४६-०-०) असेही म्हणतात. हे खत सरळ स्वरूपातील अमोनियम आणि नत्रवायू पुरवते (एनएच४+). सकारात्मक चार्ज असलेल्या अमोनियम आयन (एनएच४+) हा नॉनव्होलाटाइल (अस्थिर) आहे. नायट्रोजनच्या दोन प्रकारांपैकी एक आहे जो वनस्पतींचे शोषून घेऊ शकतात, दूसरा प्रकार् नायट्रेट (एन् ओ ३-) आहे. सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या सुक्या खतांमध्ये यूरिया खत नायट्रोजनचा सर्वात मोठा स्रोत आहे. निर्जल अमोनिया (एनएच ३) जे हाय प्रेशर जल स्वरूप असते, हे द्रव वातावरणात सोडल्यास वायूत रूपान्तरीत होते. जोन्स एट अल यांच्या मते (२०१२), उच्च पोषण विश्लेषण, सुलभ हाताळणी आणि नायट्रोजनच्या प्रति युनिटचे वाजवी मूल्य यांसारख्या फायद्यांमुळे युनायटेड स्टेट्समध्ये युरियाला सर्वाधिक पसंतीचे कोरड्या नायट्रोजनयुक्त उर्वरक म्हणून युरियाचा वापर केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →