रोहिणी (निःसंदिग्धीकरण)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रोहिणी या शब्दाशी संबंधित खालील लेख विकीवर आहेत:



रोहिणी (अभिनेत्री) - एक तमिळ चित्रपट अभिनेत्री.

रोहिणी (उपग्रह) - भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांतर्गत भारताने सोडलेला एक कृत्रिम उपग्रह.

रोहिणी (नस) - मानवी शरीरातील शुद्ध रक्तवाहिनी

रोहिणी (नक्षत्र) - सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र.

रोहिणी (महाभारत) - महाभारतातील एक व्यक्तिरेखा.

रोहिणी भाटे - एक मराठी कथक-नर्तिका.

रोहिणी (मासिक) - एक मराठी मासिक.

रोहिणी (वनस्पती) - एका वनस्पतीचे नाव.

रोहिणी व्रत

रोहिणी सालियन - एक प्रसिद्ध वकील

रोहिणी हट्टंगडी - संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेती तसेच मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →