रोहतक जिल्हा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

हा लेख रोहतक जिल्ह्याविषयी आहे. रोहतक शहराबद्दलचा लेख येथे आहे.

रोहतक हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र रोहतक येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,६१,२०४ इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →