रोशन जफर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

रोशन जफर ह्या पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्त्रियांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे हा त्यांच्या कामाचा उद्देश आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानात कश्फ या संस्थेची स्थापना केली. जफर ह्या व्हार्टन बिझिनेस स्कूल, पेंसिल्वेनिया विद्यापीठाच्या पदवीधर असून येल विद्यापीठातून त्यांनी विकास अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीही घेतली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →