रोमान्स भाषासमूह

या विषयावर तज्ञ बना.

रोमान्स भाषासमूह

रोमान्स हा इंडो-युरोपीय भाषा कुळामधील भाषांचा एक समूह आहे. ह्या गटामध्ये लॅटिन मधुन निर्माण झालेल्या सर्व भाषा मोडतात. सध्या एकून २५ प्रमुख रोमान्स भाषा अस्तित्वात असून जगभरातील अंदाजे ८० कोटी लोक ह्या भाषा वापरतात. सर्व रोमान्स भाषा लिखाणासाठी लॅटिन वर्णमाला वापरतात.

खालील सहा जगातील प्रमुख रोमान्स भाषा आहेत.



स्पॅनिश - ४० कोटी भाषिक

पोर्तुगीज - २० कोटी भाषिक

फ्रेंच - १० कोटी भाषिक

इटालियन - ७.५ कोटी भाषिक

रोमेनियन - २.४ कोटी भाषिक

कातालान - ६७ लाख भाषिक

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →