रोमन प्रजासत्ताक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रोमन प्रजासत्ताक

रोमन प्रजासत्ताक (लॅटिन: Res-publica Romanorum) हा प्राचीन रोमच्या इतिहासामधील असा काळ होता जेव्हा येथे प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार अस्तित्वात होते. इ.स. पूर्व ५०९ मध्ये रोमन राजतंत्र उलथवून टाकण्यात आले व प्रजासत्ताकाची निर्मिती झाली.

इ.स. पूर्व ४४ मध्ये जुलियस सीझरला रोमन प्रजासत्ताकाचा हुकुमशहा नेमण्यात आले व प्रजासत्ताकाच्या अस्ताला सुरुवात झाली. इ.स. पूर्व २७ मध्ये रोमन संसदेने ऑगस्टसला संपूर्ण अधिकार दिले व रोमन प्रजासत्ताकाचे रोमन साम्राज्यामध्ये रूपांतर पूर्ण झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →