रोबोट्स (इंग्लिश: Robots) हा एक इ.स. २००५ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट आहे. हा चित्रपट ब्लू स्काय स्टुडिओ या कंपनीने तयार केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस वेज यांनी केले तर लेख डेव्हिड लिंडसे-अबायरे, लोवेल गँझ आणि बाबलू मांडेल यांचे होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोबोट्स (२००५ चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.