आइस एज (इंग्लिश: Ice Age) हा एक इ.स. २००२ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट आहे. हा चित्रपट ब्लू स्काय स्टुडिओ या कंपनीने तयार केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस वेज यांनी केले तर लेख मायकेल बर्ग, मायकेल जे. विल्सन आणि पीटर एकरमन यांचे होते. या प्राण्यांचे आवाज रे रोमानो, जॉन लेगुइझामो, डेनिस लीरी, गोरान विश्निजिक आणि जॅक ब्लॅक यांनी दिले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आइस एज
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.