रोपवाटिका

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रोपवाटिका

रोपाची वाढ आणि संगोपन केले जाते त्या जागेला रोपवाटिका असे म्हणतात.भारतात रोपवाटिकांचा व्यवसाय फार जुना आहे. रोपवाटिकेतून जातीवंत रोपाची, कलमाची आणि बियाणाची उत्पत्ती, रोपाचे शास्त्रोक्ट पद्धतीने संगोपन व संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून एकत्रित समुहाने केलेले असते. तिला रोपवाटिका असे म्हणतात.

अलिकडे फुलझाडांचा, फळझाडांचा व्यवसाय किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात जातिवंत रोपांची शास्त्रीयादृष्ट्या निपज मोठ्या प्रमाणात होत नाही. परिणामी कमी दर्जाची कलमे / रोपे पुरविली जाण्याची शक्यता असते. याकरिता रोपवाटिकांची संख्या व गुणात्मक वाढ झाली पाहिजे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →