रॉबर्ट गॉडार्ड

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रॉबर्ट हचिंग्स गॉडार्ड (५ ऑक्टोबर, १८८२:वूस्टर, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - १० ऑगस्ट, १९४५:बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका) हे अमेरिकन अभियंता, भौतिकशास्त्रज्ञ आणि रॉकेटतज्ज्ञ होते. यांनी जगातील पहिले द्रव इंधन वापरणारे रॉकेट तयार केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →