रेल डबा कारखाना (इंग्लिश: Rail Coach Factory) हा भारतीय रेल्वेचा रेल्वे डबे तयार करणारा एक कारखाना आहे. हा कारखाना इ.स. १९८६मध्ये भारताच्या पंजाब राज्यातील कपुरथळा शहरात सुरू झाला. आत्तापर्यंत या कारखान्याने १६,००० प्रकारचे प्रवासी रेल्वे डबे तयार केले आहेत. यात स्वयंचलित वाहनांसह ५१ प्रकार शामिल आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रेल डबा कारखाना
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.