रेचेल हेन्स

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रेचेल हेन्स

रेचेल लुईस हेन्स (२६ डिसेंबर, इ.स. १९८६:कार्ल्टन, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →