रेचल कार्सन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

रेचल कार्सन

रेचल कार्सन ( २७ मे १९०७ व मृत्यू: १४ एप्रिल १९६४ ) ह्या अमेरिकेतील सागरी जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ तसेच निसर्ग व मानव यांचा परस्पर संबंध दाखवून देणाऱ्या प्रभावी लेखिका म्हणून ओळखल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →