रूपा कुळकर्णी-बोधी (२७ एप्रिल, १९४५ - ) या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व निवृत्त प्राध्यापिका आहेत. त्या घरकाम कामगारांच्या हक्कांसाठी लढतात. त्यांचा अनेक सामाजिक कामांत व आंदोलनांत त्यांचा सहभाग राहिला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रूपा कुळकर्णी-बोधी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.