कीथ रुपर्ट मरडॉक (जन्म: ११ मार्च १९३१, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) हे जगातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. मरडॉक ह्यांना संचार-माध्यमाचा सम्राट असे संबोधले जाते. न्यूझ कॉर्पोरेशन ह्या प्रसार-माध्यम कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. जगभरातील अनेक दुरचित्रवाणी वाहिन्या व वृत्तपत्रे न्यूझ कॉर्पोरेशनच्या मालकीची आहेत.
रुपर्ट मरडॉक जगातील १३२वे श्रीमंत उद्योगपती आहेत. ते न्यू यॉर्क शहरात राहतात.
मरडॉक ही ऑस्ट्रेलियात जन्मले आणि तेथूनच त्यांनी माध्यम क्षेत्रात काम सुरू केले.क़ि आता जगातील एक मोठे माध्यम सम्राट आहेत.
रुपर्ट मरडॉक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.