रुपकुमारी चौधरी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

रुपकुमारी चौधरी (जन्म ५ जुलै १९७६) ह्या एक भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहे. त्या २०२४ मध्ये महासमुंदमधून लोकसभेच्या खासदार म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्या २०१३ मध्ये बसना येथून छत्तीसगढ विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →