रुद्र नारायण पणी (जन्म २२ एप्रिल १९५९) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते राज्यसभेत ओडिशाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य होते. २०२४ मध्ये त्यांनी धेनकनाल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रुद्र नारायण पणी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?