रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विदर्भाचा राजा होता आणि आजचे अमरावती जवळील कौंडिण्य पूर ही त्याची राजधानी होती.
देवी रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव सुभानदेव असे होते. रुक्मिणीस महाराष्ट्रात रखुमाई असेही म्हणतात.
रुक्मिणी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?