रियेका (क्रोएशियन: Rijeka; हंगेरियन व इटालियन: Fiume) हे क्रोएशिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे (झाग्रेब व स्प्लिट खालोखाल) शहर आहे. क्रोएशियाच्या वायव्य भागात एड्रियाटिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले रियेका हे एक महत्त्वाचे बंदर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रियेका
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.