रियलमी (realme म्हणून शैलीकृत) शेन्झेन, गुआंग्डोंग येथे स्थित एक चीनी स्मार्टफोन निर्माता आहे. कंपनीची स्थापना ४ मे २०१८ रोजी स्काय ली यांनी केली होती, जी ओप्पो इलेक्ट्रॉनिक्सचे माजी उपाध्यक्ष होते. रियलमी इयरफोन, वायरलेस इयरफोन, टी-शर्ट, पिशव्या, फिटनेस बँड, स्मार्टवॉच इ. सारख्या विविध प्रकारच्या इतर उत्पादनांची देखील निर्मिती करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रियलमी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.