रिचा मानबेन्द्र घोष (२८ सप्टेंबर, २००३]:सिलिगुडी, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते तर डाव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिचा घोष
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.