रिकी अँड्र्यू जे. सिंककॉन हे मेघालयातील भारतीय राजकारणी आहेत. ते मेघालय राज्यातील शिलाँग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे १८ व्या लोकसभेचे सदस्य आहेत आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (VPP) चे नेते आहे. ते व्हीपीपीचे सरचिटणीसही आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिकी एजे सिंग्कॉन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?