राहुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील एक शहर आहे. राहुरी अहिल्यानगर शहरापासून ४१ कि.मी. अंतरावर असून पुण्यापासून १६४ कि.मी. अंतरावर आहे. येथे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कृषी विद्यापीठ आहे. शहरापासून काही अंतरावर मुळा धरण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राहुरी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.