रासबिहारी बोस

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रासबिहारी बोस

रासबिहारी बोस (बांग्ला: রাসবিহারী বসু) (मे २५, इ.स. १८८६; सुबलदाह, बर्धमान जिल्हा, बंगाल प्रेसिडेंसी - जानेवारी २१, इ.स. १९४५; तोक्यो, जपान) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →